हिंगोली: जिल्ह्यात अवैध दारू विक्रीसंदर्भात एकाच वेळी पोलिसांची मास रेड, गुन्हे दाखल करत २९ आरोपींना घेतले ताब्यात
Hingoli, Hingoli | Aug 3, 2025
पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र मास रेडचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने हिंगोली जिल्हा पोलीस...