फिर्यादी भगवान लक्ष्मण डोहळे यांच्या तक्रारीनुसार 18 डिसेंबरला साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी त्याचे मित्रासह मोपेड गाडीने जात असताना कोणीतरी अज्ञात चारचाकी वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दुचाकीस मागून ठोस मारल्याने फिर्यादीचे मित्र गंभीर जखमी झाले. ही घटना घाटंजी शहरातील सोनार लाईन मधील धांडे डेली निड्स दुकानाजवळ घडली. याप्रकरणी 19 डिसेंबरला अंदाजे साडेबारा वाजता च्या सुमारास घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरुद