वाशी: सोलापूर धुळे महामार्गावर खानापूर पाटी येथे दूध वाहतूक वाहनाचा अपघात सुदैवाने जीवितहानी नाही <nis:link nis:type=tag nis:id=highway nis:value=highway nis:enabled=true nis:link/>
मंगळवार, 16 सप्टेंबर रोजी पहाटे सोलापूर–धुळे महामार्गावर बीडच्या दिशेने जाणाऱ्या दूध वाहतूक वाहनाला अपघात झाला. वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.