धुळे: जिल्हा विकास आराखड्यावर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
Dhule, Dhule | Jul 23, 2025
धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुसंगत आणि दीर्घकालीन रस्ता विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार...