भातकुली: *भातकुली पंचायत समिती येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचा शुभारंभ*
भातकुली पंचायत समिती येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ राजेश वानखडे आमदार तिवसा विधानसभा मतदार संघ) यांचे अध्यक्षतेखाली .सुनील राणा , .प्रीती देशमुख ( प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती , बाळासाहेब बायस ( उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत), .तुषार दांडगे( गटविकास अधिकारी पंचायत समिती भातकुली) .सुनी