आज दिनाक 21 डिसेबर सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज महायुती संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली असून आज महायुतीची बैठक बोलविण्यात आली असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे