वैजापूर: छावा संघटनेवर झालेल्या हल्ल्याचा हिंदवी जनक्रांतीचे साळुंखे यांनी व्यक्त केला निषेध,म्हणाले जशास तसे उत्तर मिळेल
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 21, 2025
हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंखे यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला....