जळगाव: साई पॅलेज हॉटेल समोर उसनवारीचे पैसे मागण्यावरून तरूणाला तिघांकडून मारहाण; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Jul 16, 2025
उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका तरूणाला तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची...