देवळा: फुले माळवाडी येथे कौटुंबिक वादातून पत्नी मुलगा मुलगी यांची गळा घोटून हत्या त्यानंतर स्वतःही केली आत्महत्या
Deola, Nashik | Dec 1, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील फुले माळवाडी येथे बाळू शेवाळे याने कौटुंबिक वादातून पत्नी मुलगी मुलगा यांचा गळा घोटून खून केल्याने त्यांचा स्वतःही आत्महत्या केल्याने या संदर्भात बाळू शेवाळे यांच्या विरोधात पोलीस कर्मचारी प्रकाश शिंदे यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास देवळा पोलीस करीत आहे