जालना: एका वर्षांत खासदार कल्याण काळेंनी 4 विकासकामं करून दाखवावी,ही चार कामं कोणती करणार हे सांगण्यासाठी काळेंनी माझ्यासमोर या
Jalna, Jalna | Jan 10, 2026 एका वर्षांत खासदार कल्याण काळेंनी 4 विकासकामं करून दाखवावी,ही चार कामं कोणती करणार हे सांगण्यासाठी काळेंनी माझ्यासमोर एका व्यासपीठावर यावं,रावसाहेब दानवेंचं खासदार कल्याण काळेंना चॅलेंज मि दोन आमदारांचा बाप झाल्यानंतर दानवेंसमोर उत्तर द्यायला येईन-खासदार काळे :एका वर्षांत खासदार कल्याण काळेंनी 4 विकासकामं करून दाखवावी,ही चार कामं कोणती करणार हे सांगण्यासाठी काळेंनी माझ्यासमोर एका व्यासपीठावर यावं असं चॅलेंज भाजप नेते रावसाहेब दानवेंनी जालन्याचे