डांग सेवा मंडळ नाशिक या संस्थेचा वार्षिक क्रिड महोत्सव पेठ येथील मैदानावर संपन्न झाला. संस्थेच्या अध्यक्ष हेमलता बिडकर , सचिव मृणाल जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रिडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
पेठ: डांग सेवा मंडळाचा जिल्हास्तरीय क्रिडा महोत्सव पेठ येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला संपन्न - Peint News