अमळनेर: सुदीप कॉम्प्लेक्स परिसरात दुकानाच्या वादातून चुलत भावांना मारहाण, महिलेचा विनयभंग; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
Amalner, Jalgaon | Jul 23, 2025
सुदीप कॉम्प्लेक्स परिसरातील दुकानाचा ताबा घेण्याच्या किरकोळ कारणावरून दोन चुलत भावांना चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केली....