गंगापूर: छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारच्या धडकेत जखमी महिलेचा उपचारदरम्यान दुर्दैवी मृत्यू
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 19, 2025
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गत ९ जुलै रोजी सकाळी कारच्या धडकेत जखमी झालेल्या एका महिलेचा गुरुवारी (दि. १७) पहाटे...