कळवण: भेंडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास सुरुवात खंडेराव महाराज मंदिर व चिंतामणी देवस्थान चा रस्ता लोकसहभागातून
Kalwan, Nashik | Nov 27, 2025 भेंडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत यशस्वी होण्यासाठी लोकसभागह महत्त्वाचा 350 ग्रामस्थांनी सहभाग घेतला तसेच किड्स लर्निंग स्कूल व जि प प्राथमिक शाळा भेंडी.विध्यार्थी हजर राहून स्वच्छता अभियान राबविले व सरकारी योजनांची अवलंबून न राहता जेव्हा ग्रामीण लोक स्वतःच्या विकासा साठी जबाबदारी घेऊन. सामुदायिक काम करत आहे.तसेच भेंडी ग्रामपंचायत अंतर्गत अभियान यशस्वी रित्या राबविण्यात आले . यावेळेस ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ग्राम सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.