आज दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान आखरगा येथे रहिवासी बालाजी गोपनर म्हणालेत आखरगा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठल्याही सुख सुविधा नाही, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळत नाही, शाळेमध्ये सीसीटीव्ही नाही, शाळेचे मुख्याध्यापक शाळेची काळजी काळजी पण घेत नाहीत, जिल्हा परिषद च्या सी ओ यांना पंचायत समितीला देखील तक्रार केली बालाजी गोपनर म्हणाले