आज दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव शालेय समितीची निवड प्रक्रिया संपन्न झाली आहे यामध्ये अध्यक्षपदी सुनील ठोंबरे तर उपाध्यक्षपदी भारती भागवत गायकवाड यांची निवड करण्यात आली यावेळेस पंचायत समिती येथील अधिकारी व तसेच गट शिक्षण अधिकारी यांची उपस्थिती होती