गडहिंग्लज: विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळावेत गडहिंग्लज तहसीलदारांना शिवसेना ठाकरे गटाचे निवेदन
सध्या शैक्षणिक भविष्याची प्रक्रिया सुरू असून दाखल्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी तहसीलदार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. वेळेत दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत दाखले मिळावे अशी मागणी उबाठा शिवसेनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 14 जुलै दुपारी साडेतीनच्या दरम्यान गडहिंग्लज तहसीलदारांकडे करण्यात आली