गोदावरी पात्रात उडी घेऊन ३२ वर्षीय तरुणाची आत्महत्या शहागड (ता. अंबड, जि. जालना) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे रागाच्या भरात गोदावरी नदीच्या पुलावरून उडी घेऊन ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. १४) दुपारी घडली. विशाल बळीराम पवार (रा. छत्रपती संभाजीनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील विशाल पवार हा रागाच्या भरात १४ डिसेंबर रोजी शहागड परिसरात आला होता. तो एमएच २० सीपी ०२९९ क्रमांकाच्या होंडा द