जालना: एसटी बस मध्ये दिव्यांगाचा सीट राखीव अगरप्रमुखांनी कंडक्टरला सूचना द्यावे अन्यथा आंदोलन छेडणार सकल दिव्यांग सामाजिक संघटन
Jalna, Jalna | Jul 14, 2025
एसटीमध्ये प्रवास करताना सीट दिव्यांगासाठी राखीव असताना कंडक्टर दिव्यांगांना सीट उपलब्ध करून देत नसल्यामुळे दिव्यांगनी...