वर्ध्यात आज युवाशक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.निमित्त होते वर्धा युथ फेस्टिवल समितीच्या वतीने आयोजित वर्धा युथ फेस्ट २०२६च्या भव्य शुभारंभ सोहळ्याचे!छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक येथे ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषात या महोत्सवाची दिमाखदार नांदी झाली. कार्यक्रमाची सुरुवात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आणि त्यांना दुग्धाभिषेक घालून करण्यात आली.असल्याचे आज 7 जानेवारी रोजी रात्री9 वाजता दिलेल्या प्रसिद्धीस दिले