बदनापूर: शिवसेना संपर्क कार्यालय येथून छत्रपती संभाजी नगर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्तेरावांना
Badnapur, Jalna | Jan 10, 2026 आज दिनांक 10 जानेवारी 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 4:30वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार यांनी बदनापूर अंबड तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेत छत्रपती संभाजी नगर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेसाठी रवाना झाली आहे याप्रसंगी शिवसेना जिंदाबाद चे नारेबाजी करत हे कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाल्याचे पाहायला मिळाले आहे.