जुन्नर: आळेफाटा पोलिसांनी घरफोडीतील आरोपींना शिरूर व अहिल्यानगरच्या नेवासा येथून घेतले ताब्यात; १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Junnar, Pune | Jul 19, 2025
वडगाव आनंद या गावात दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीस आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी आवळल्या...