आज दि.15 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी सकाळी 11 वाजता जाफराबाद ता.बोराखेडी गायके येथे अमर जवान समाधान प्रभाकर पाष्टे यांच्यावर शासकीय ईतमामा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे, काल दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी पुणे मिलिटरी हॉस्पिटल येथे समाधान पाष्टे या सैन्य दलातील जवानाचं उपचारादरम्यान दुःखद निधन झालं,ते मागील काही महिन्यांपासून आजारी होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे काल निधन झाल्याने आज शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला,यावेळी राजकीय व शासकीय तसेच सैन्य दलातील अधिकारी उपस्थित होते.