शिरूर: शिरूर-न्हावरा रोडवरील हॉटेलमध्ये चोरी करणारी सराईत टोळी कामशेत येथे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Shirur, Pune | Aug 7, 2025
शिरूर-न्हावरा रोडवरील 'न्यू सागर रेस्टॉरंट अॅण्ड बार' या हॉटेलमध्ये चोरी करून 61 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल चोरून...