कळवण: पुणेगाव येथे पिकअपच्या मागच्या चाकात येऊन मजुराचा मृत्यू, अभोणा पोलिसांत पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Kalwan, Nashik | Jul 14, 2025
कळवण तालुक्यातील पुणे गाव पोस्ट जयदर येथे मयत मांगू गायकवाड हे पिकप वरून उतरत असताना चालकाचे हलगर्जीपणाने पिकप गाडी माती...