निफाड: महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत निखिल वाघ यांचा डंका उगवला झाला सत्कार
Niphad, Nashik | Nov 29, 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा 2024 मध्ये निखिल सुनिता राजेंद्र वाघ यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले उगावच्या शिक्षिका सुनिता वाघ (वाबळे) मॅडम यांचे चिरंजीव असून लवकरच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी म्हणून नियुक्त होणार आहे त्यांच्या ह्या यशामुळे उगावचे सामाजिक कार्यकर्ते नौशाद सय्यद यांनी के.जी.न ग्रुप तर्फे निखिल यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले सत्काराला उत्तर देताना निखिल यांनी सांगि