घनसावंगी: युवा संघर्ष समितीची ब्लु सफायर गूळ युनिटशी चर्चा : दोन दिवसांत दर करणार जाहीर
युवा शेतकरी संघर्ष समितीच्या ऊस दरवाढ आंदोलनाच्या अनुषंगाने आज ब्लु सफायर या गूळ पावडरचे चेअरमन दिलीप जिजा उढाण यांच्याशी चर्चा करण्यात आली व चार दिवसात आम्ही चालू हंगामाचा दर चालू हंगामाचा दर तुम्हला कळवू असे सांगण्यात आले.