एक ना एक दिवस बाबरी मशीद त्याच जागेवर उभी राहिल हा विश्वास:एमआयएम नेते नासेर सिद्दीकी छत्रपती संभाजीनगर: मुस्लिम समाजाची आस्था असलेली जामा मशीद काही लोकांनी पडली.मात्र आम्हाला विश्वास आहे की,एक ना एक दिवस बाबरी मशीद त्याच जागेवर उभी राहिल हा आमचा विश्वास अस एमआयएम नेते नासेर सिद्दीकी म्हणाले