दोडामार्ग: दिलेल्या कालावधीत काम पूर्ण करावे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा उपाध्यक्ष गवस यांचा शहरातील कार्यालयात इशारा
दिलेल्या कालावधीत बांधकाम विभागाने दोडामार्ग बांधकाम विभागच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण करावे अशी आक्रमक भूमिका एनसीपीएसपी पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता कार्यालयात इशारा दिला आहे. काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकरण गवस पाहूया.