अकोल्यातील अकोट ते हिवरखेड या अडीचशे कोटिंच्या वर बजेट असलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्ज्याचे होत असून या बाबत खंडाळा आणि हिवरखेड येथील काही नागरिकांनी आवाज उठविणे सुरू केले आहे.. नागरिकांनी त्या रस्त्यावर जात समस्यांचा पाळा वाचला..यावेळी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले आणि निकृष्ठ काम निदर्शनास आणून मुरूम ऐवजी काळ्या व पांढऱ्या मातीचा सर्रास वापर होत असल्याने नागरिकांची तीव्र नाराजी आहे.