वर्धा: आवास योजनेला बळकटी: महाराष्ट्र सरकारचे नवे गृहनिर्माण धोरण" :पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
Wardha, Wardha | Jun 7, 2025 महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने नवीन गृहनिर्माण धोरण आणले आहे, ज्या अंतर्गत जास्तीत जास्त लोकांना घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे वर्ध्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनीआज सात जून रोजी सायंकाळी सहा वाजता वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सांगितले आहे