पैठण तालुक्यातील दावरवाडी येथून एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे दरम्यान कुमारी गायत्री संदीप सरगर ही मुलगी दावरवाडी येथून दोन दिवसापूर्वी घरातून गायब झाली आहे याप्रकरणी नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही शेवटी नातेवाईकांनी पाचोड पोलीस स्टेशन येथे मिसिंग झाल्याची तक्रार दाखल केली आहे सदर वर्णनांची मुलगी कोठे आढळून आल्यास ताबडतोब पाचोड पोलीस स्टेशनला माहिती देण्याची आवाहन करण्यात आले आहे