कुडेगाव शेत शिवारात उभ्या ट्रॅक्टरला मध्यरात्री आग सहा लाखांचे नुकसान लाखांदूर पोलिसात अज्ञात विरुद्ध तक्रार दाखल
दिवसभर शेतातील मशागतेची कामे आटपून शेतातच उभा करून ठेवलेल्या ट्रॅक्टरला मध्यरात्री अचानक आग लागल्याने ट्रॅक्टरचे इंजिन जळून खाक झाले ही घटना 12 मार्चच्या मध्यरात्री लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव गवराळा मार्गावरील शेत शिवारात घडली या गीत कुडेगाव येथील शेतकरी मंगेश मधुकर उरकुटे व 48 याचे सुमारे 6 लक्ष रुपयाचे नुकसान झाले असून ही आग लावली गेल्याचा संशय व्यक्त केला असून लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे