कोरपणा गडचंदुर शहरात दोन डिसेंबरला मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेत नगरपरिषद निवडणुकीचे मतदान सुरू असताना एक वेगळीच रंगत पहायला मिळालीत एरवी लग्न शुभारंभ सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये दिसणारे फेटे गडचंदूर शहरातील निवडणूक अधिकाऱ्यांच्या डोक्यावर झळकत होतेत मतदानाचा दिवस नागरिकांसाठी उत्सव व वावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर लोकशाहीचा एक वेगळाच उत्साह अनुभवायला मिळत आहे.