जालना शहरातील नागरिकांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा, शहर विकासासाठी आणि मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी केले आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करायला हवे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी उद्युक्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी गुरुवार दि. 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता केलंय.