आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव.
टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत निक्षय शिबिर अहवाल
स्थळ: उपकेंद्र कोसगाव अंतर्गत विरोदा तालुका यावल,
आयोजनाचा उद्देश: टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय शिबिराचे आयोजन.
2.4k views | Jalgaon, Maharashtra | Nov 19, 2025 🏥 शिबिराचे मुख्य आकर्षण व मार्गदर्शन हे शिबिर मा. डॉ. भायेकरसर सर (जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. जळगाव), मा. डॉ. विशाल पाटील (जिल्हा क्षयरोग अधिकारी, जळगाव), मा. डॉ. शांताराम ठाकूर (जळगाव) आणि मा. डॉ. राजू तडवी (तालुका आरोग्य अधिकारी, यावल) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. प्रमुख उपस्थिती: जिल्हा क्षयरोग केंद्राचे प्रतिनिधी: श्री. व्हि. टी. महाजन (पर्यवेक्षक), श्री. रवींद्र पवार (पर्यवेक्षक), STS, STLS तायडे दादा, राणे दादा. स्थानिक प्रतिनिधी: मा. सरपंच श्री. जीवन तायडे, उपसरपंच श्री. विनोद