भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांडातील फरार संशयित आरोपी विकास उर्फ सोनू प्रमोद पथरोड याला बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन पुढील कारवाईस भुसावळ शहर पोलिसांच्या स्वाधीन केले 2024 मध्ये घडलेल्या दुहेरी पुण्यातील फरार आरोपी विकास उर्फ सोनू प्रमोद पथरोड हा बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली