यवतमाळ: यवतमाळ नगरपरिषद निवडणूक ओबीसी आरक्षणासहित घेण्याची विविध राजकीय पक्षांची मागणी
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच आरक्षणाच्या अधीन राहून निर्णय घ्यावा असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या.मात्र या निवडणुका जाहीर करताना....