जालना: "सस्ती अदालत" या उपक्रमाचा गरजू शेतक-यांना मिळाला लाभ.
निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांचे नागरिकांना आवाहन...
Jalna, Jalna | May 10, 2025 "सस्ती अदालत" या उपक्रमाचा गरजू शेतक-यांना मिळाला लाभ... निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांचे नागरिकांना आवाहन... आज दिनांक 10 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार विभागीय आयुक्त यांचेकडील परिपत्रकानुसार, छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्हयात तहसिलस्तरावर तसेच मंडळ मुख्यालच्या ठिकाणी गरजू सामान्य शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते / पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी व त्यांना जलद न्याय मिळवून देण्याकरीता अनेक प्रकरणे समुपदेशाने मिटवण्याचा प्रयत्न सस्ती अदालत" मध्ये करण्