मागील दोन वर्षांपूर्वी पोलीस स्टेशन पाटण येथे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले स्वप्निल ठाकरे यांची प्रशासकीय कारणास्तव पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी मिलिंद सरकटे ठाणेदार यवतमाळ शहरी येथून पाटण पोलीस स्टेशनला रुजू होणार असल्याची माहिती आज 14 जानेवारी रोजी देण्यात आली आहे.