सदर आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया हे शोध घेत असता दोन्ही आरोपीतांना श्रीनगर गोंदिया परिसरातून ताब्यात घेऊन मोटरसायकल चोरीबाबत विचारपूस केली असता दोघांनी मिळून खालील प्रमाणे एकूण 16 मोटरसायकल गोंदिया भंडारा नागपूर बालाघाट राजनांदगाव रायपुर दुर्ग येथून वेगवेगळ्या ठिकाणातून चोरी करून गोंदिया येथे स्वतःच्या घरी लपवून ठेवण्याची कबुली दिल्याने सदर दोन्ही आरोपीतांकडून खालील प्रमाणे एकूण 16 मोटरसायकल किंमत 12 लाख 95 हजार रुपयाची हस्तगत करण्यात आलेली आहे आरोपीतांनी चोरी केलेल्या