चाळीसगाव: भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूलची 'गरुड भरारी': मुख्याध्यापकांसह ३ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार!
चाळीसगाव: येथील भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूलने इंडियन टॅलेंट ऑलंपियाड (ITO) च्या वतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मोठी कामगिरी केली आहे. शाळेच्या प्राचार्या आरती हमलाई यांना 'बेस्ट प्रिन्सिपॉल' (सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक) तर ज्येष्ठ शिक्षिका दिपाली अर्जून परदेशी, सपना पंकज देवकर आणि नयन परदेशी यांना 'बेस्ट टीचर्स अवॉर्ड' (उत्कृष्ट शिक्षक) देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. माजी राज्यपाल किरण बेदी आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते वाशी,