तेल्हारा: ब्रह्माकुमारीज संस्थेच्या मुख्य प्रशासिका दादी जानकी यांचा स्मृती दिवस ईश्वरीय विश्व विद्यालय तेल्हारा येथे साजरा.
तेल
Telhara, Akola | Mar 31, 2024 प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरिय विश्व विद्यालय तेल्हारा येथे आज दुपारी २ वाजता ब्रह्माकुमारीज संस्थेच्या दादी जानकी यांचा स्मुर्ती दिवस तेल्हारा सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वैश्विक आध्यात्मिक जागृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. स्मृर्ती दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी सुमन दीदी अकोला प्रमुख अतिथी म्हणून ब्रह्माकुमारी प्रमिला दीदी,बीके श्याम भाऊ, बीके स्नेहल दीदी सह गजानन राठी, अनुप राठी, मीना राठी, उपस्थित होते