रत्नागिरी: तुरळ येथे ट्रॅव्हल बसची डंपरला मागून धडक; अनेक प्रवासी जखमी
गणपतीपुळे येथून कोपरखैरेणेकडे निघालेल्या एका ट्रॅव्हल बसले आज २५ मे रोजी सकाळी तुरळ फाटा येथे एका डंपरला मागून जोरदार धडक दिली या अपघातात बसला मोठे नुकसान झाले असून चालक आणि काही प्रवासी जखमी झाले आहेत.