मोबाईल वापरकर्त्यांसाठी बीएसएनएल ४जी सेवांचे उद्घाटन – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोबाईल वापरकर्त्यांसाठी बीएसएनएल ४जी सेवांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आज शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, ४ जी सेवेचा ऑनलाइन शिक्षण, टेलिमेडिसिन, मनोरंजन आणि घरून काम करण्याच्या क्रियाकलापांवर लक्षणीय परिणाम होईल.