शहापूरच्या फरार आरोपी विरुद्ध माहिती द्या वरचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी आव्हान केले असून शिक्षा पात्र असलेल्या दंडणीय अपराधातील शहापूर पुनर्वसन येथील आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार आहे त्याला वारंवार न्यायालयात हजेरी लावण्याबाबत सुचित करण्यात आले परंतु तो न्यायालयात हजर होत नाही त्यामुळे सुनील देशमुख यांना आरोपी बाबत कोणाला काही माहिती असल्यास वरुड पोलिसांची संपर्क साधावा असे आव्हान वरुड पोलिसांकडून करण्यात आले आहे माहिती मिळाल्यास त्यांनी अमलदार ठोंबरे , मनोज टप्पे यांच्याशी संप