पैठण तालुक्यातील धनगाव टाकळी येथील हरहुन्नरी युवकाने तंत्रज्ञानाचा उपयोग करून व संशोधन करून हवेत उडणारा ड्रोन विकसित केला आहे धनगाव टाकळी येथील युवक सागर बोंबले या ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांने ही यशस्वी कामगिरी केली आहे दरम्यान सदर हरहुन्नरी तरुणाकडे मोठे कौशल्य होते मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ड्रोन विकसित करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या दरम्यान याबाबतीत पैठण तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी सदर तरुणाला आर्थिक सहाय्यता केली त्यामुळे तरुणाच्या प्रयत्नांना यश