बुलढाणा: निवडणुक वार्तांकनासाठी माध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका द्या,जिल्हा पत्रकार संघाची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने प्रसार माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रावरील प्रवेशासाठी प्रवेशिका देण्याची मागणी जिल्हा पत्रकार संघातर्फे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे आज 18 नोव्हेंबर रोजी दुपारी करण्यात आली आहे.