नेहरू मैदान रामटेक येथे आयोजित तीन दिवसीय रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव निमित्त रामटेक शहरातील विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धा सुद्धा घेण्यात येत आहेत. या अनुषंगाने सोमवार दिनांक 2 फेब्रुवारीला सकाळपासून ते सायंकाळी साडेपाच वाजता पर्यंत विविध ठिकाणी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सकाळी नऊ वा. पासून सायं. साढे पाच वाजता दरम्यान या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.