या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी परिस्थिती खासदार निलेश लंके यांचे वक्तव्य राज्यातील अतिवृष्टीच्या मदतीबाबत राज्य सरकारची मोठी अनास्था असल्याचे प्रकरण समोर आलं आहे. राज सरकारने मदतीसाठी केंद्राला प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती पुढे आली आहे. केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच काल (मंगळवार 2 डिसेंबर) संसदेत लेखी उत्तरात हि माहिती दिली आहे. सोबतच अतिवृष्टी झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यातही सरकारची गंभीर चूक असल्याचे दिसून आलंय